Yojana portal (योजना पोर्टल) या वेब ला लेखक आणि ब्लॉगर द्वारे बनवण्यात आल आहे.योजना पोर्टल च मुख्य उद्देश हा आहे कि सरकार च्या ज्या पण योजना असतील त्या सर्व माहितीशीर इथे सर्वात पहिले वाचण्या करिता मिळतील.या योजना ब्लॉग वर आपना सर्वांना वाचण्या करिता माहिती मिळेल व ती माहिती अशीच मिळत राहो या करिता मी अथक परिश्रम करेन व सर्व योजना बद्दल माहिती देईल.
योजना पोर्टल चा मुख्य उद्देश हाच आहे कि सरकारी योजना म्हणजे त्या मग central government अथवा state government च्या त्या सर्व योजना ची सखोल माहिती द्यावी आणि त्या मीहिती चा उपयोग हि आपल्या वाचकाला व्हावा ह्या मुख्य उद्देशाने हि website बनवण्यात आली आहे.
ह्या वेबसाईट वर आपल्याला सर्व प्रकारच्या योजनेची सामन्पूर्ण माहिती मिळेल –
- कृषी योजना
- शिक्षण योजना
- आरोग्य योजना
- रोजगार योजना
- आवास योजना
- उद्योग योजना
- महिला योजना
- आदिवासी योजना
- अनुदान योजना
- कर्ज योजना